Satara Police Bharti 2019 – सातारा पोलीस भरती 2019

0
121


सातारा पोलीस भरती बद्दल संपूर्ण माहिती

विभागाचे नाव सातारा पोलीस विभाग पदांचे नाव 1) पोलीस शिपाई एकूण जागा 58 जागा वेतनश्रेणी 5200 ते 20200 रु. (ग्रेड पे – 2000 रु.) सोबत विशेष वेतन 500 रु. व इतर अर्ज पद्धती ऑनलाईन अधिकृत संकेतस्थळ mahapolice.gov.in

पोलीस भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

पोलीस शिपाई पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे सातारा पोलीस भरतीमध्ये उपलब्ध जागा पोलीस शिपाई पोलीस शिपाई पदाच्या एकूण 58 जागा आहेत पोलीस भरतीसाठी लागणारी वयाची अट खुल्या प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची अट हि 18 ते 28 वर्षापर्यंत आहे मागासवर्गीय उमेदवार मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची अट हि 18 ते 33 वर्षापर्यंत आहे पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता उंची महिला महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 155 सेमी असावी पुरुष पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 सेमी असावी छाती पुरुष पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 सेमी पेक्षा कमी नसावी महिला लागू नाही लेखी परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती
 • सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
 • मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.
 • लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व गुणांच्या विभागणी साठी खालील तक्ता बघावा.

विषय गुण अंकगणित 25 गुण सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 25 गुण बुद्धीमत्ता चाचणी 25 गुण मराठी व्याकरण 25 गुण एकूण गुण – 100 शारीरिक चाचणी बद्दल संपूर्ण माहिती
 • लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.
 • शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.

खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

शारीरिक चाचणी (पुरुष) 1600 मीटर धावणे 30 गुण 100 मीटर धावणे 10 गुण गोळाफेक 10 गुण एकूण गुण 50 गुण शारीरिक चाचणी (महिला) 800 मीटर धावणे 30 गुण 100 मीटर धावणे 10 गुण गोळाफेक (4 किलो) 10 गुण एकूण गुण 50 गुण परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गातील उमेदवार रुपये 450 मागासवर्गीय उमेदवार रुपये 350 माजी सैनिक उमेदवार लवकरच कळेल महत्वाच्या तारखा ऑनलाईन अर्जाला सुरुवात 3 सप्टेंबर 2019 अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2019 सातारा पोलीस भरतीसाठी अर्ज कसा करावा?
 • सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी महापरीक्षा पोर्टल ला खाली दिलेल्या लिंकवरून भेट द्यावी.
 • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करत असतांना आपला पासपोर्ट साईझ फोटो व सही असलेला फोटो जवळ ठेवावा.
 • रेजीस्ट्रेशन केल्यानंतर तुमचा Application ID व Password नंतर विसरू नये म्हणून लिहून ठेवा.
 • अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा व पुन्हा तपासणी केल्यानंतर Submit करा.
 • परीक्षा शुल्क तुम्ही नेट बँकिंग, डेबिट कार्ड तसेच UPI मार्फत भरू शकता.
 • अर्ज केल्यानंतर Application फॉर्मची प्रिंट काढून घ्या.
ऑनलाईन अर्जाची लिंक  संपूर्ण जाहिरात डाऊनलोड करा उर्वरित जिल्ह्यांच्या पोलीस भरतीविषयी माहितीसाठी येथे क्लिक कराSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here