मार्गिका १ · जांभळी मार्गिका
पीसीएमसी भवन ⇄ स्वारगेट · १६.५९ किमी · १४ स्थानकं
सुरू. रेंज हिल्सपर्यंत उन्नत, शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी.
पहिला टप्पा ६ मार्च २०२२; स्वारगेट २९ सप्टेंबर २०२४ · महा-मेट्रो
- पीसीएमसी भवन
- संत तुकाराम नगर
- नाशिक फाटा
- कासारवाडी
- फुगेवाडी
- दापोडी
- बोपोडी
- खडकी
- रेंज हिल्सबांधकाम सुरू
- शिवाजीनगरइंटरचेंज
- जिल्हा न्यायालयइंटरचेंज
- कसबा पेठ
- महात्मा फुले मंडई
- स्वारगेट