Pune12English

तुम्ही किती पुणेकर?

पुण्यात राहणं सोपं. पुणेकर असणं? ते तपासू.

१२ प्रश्न. उत्तर एकदा दिलं की अंतिम, पुण्यातल्या प्रत्येक मतासारखं. निकाल प्रमाणपत्र म्हणून मिळेल.

शब्द आठवत नाहीत? आधी पुणेरी शब्दकोश वाचा.