Pune12English
पुण्याचा रोजचा खेळ आणि शहराची माहिती

पुणे, बरोबर १२ वाजता.

रोज दुपारी १२ वाजता पुण्याचं कोडं, निनावी कबुल्यांसाठी कट्टा, आणि कोश: पुण्याबद्दल सगळं, संदर्भांसह.

रोजचं कोडं #१ गुरुवारी, १२.११ ला १२ वाजता. आधी नाही. विचारू नये.

आजचं कोडं

कुठे? + बारा. ४ मिनिटं. १२ गुण. पुणेकर असल्याचा पुरावा.

खेळा →

पुणं आत्ता

वेळ
--:--
दुकानं
…
पुढचं कोडं
…

पुणे कट्टा

निनावी कबुल्या, पुणेरी पाटीवर. खड्डे, मिसळ, प्रेम, घरमालक.

कट्ट्यावर चला →

पुण्याचा इतिहास

पुनक ते पुणे: १२०० वर्षांची गोष्ट, पेशवे, भोसले आणि बरंच काही.

वाचा →

मेट्रो

तिन्ही मार्गिका, प्रत्येक स्थानक, एका नकाशावर.

पहा →

पाटी बनवा

तुमची स्वतःची पुणेरी पाटी. सोसायटीसाठी, ऑफिससाठी, घरासाठी.

बनवा →

पासपोर्ट

तुम्ही ओळखलेल्या प्रत्येक ठिकाणावर शिक्का.

माझा नकाशा →

तुम्ही किती पुणेकर?

१२ प्रश्न, पुणेरी प्रमाणपत्र. दुपारी १ ते ४ बंद. अर्थात.

चाचणी द्या →

आजची पाटी 📋

कट्ट्यावरची या आठवड्यातली सगळ्यात गाजलेली कबुली

📋

दुपारी १ ते ४ बेल वाजवू नये. कबुली मात्र कधीही द्यावी.
— एक पुणेकर

कट्ट्यावर नवीन

  • कट्टा अजून रिकामा आहे. पहिली कबुली तुमची.

✍️ कबुली द्या सगळ्या कबुल्या →

झोनची शर्यत

कोणता झोन सगळ्यात जास्त पुणेकर? आतापर्यंतची नोंदणी.

…

सूचना

कृपया वाचावे. नंतर तक्रार ऐकली जाणार नाही.

  1. खेळ रोज बरोबर १२ वाजता. घड्याळ आमचं, वेळ आमची.
  2. उत्तर गुगल करू नये. आम्हाला कळतं.
  3. शेअर करताना उत्तर सांगू नये. सांगितल्यास मित्र गमावाल.
  4. स्पेलिंगवरून वाद घालू नये. यादीतून निवडावे.
  5. हरल्यास राग खेळावर काढू नये.

— व्यवस्थापन, Pune12