मित्रांची लीग
ग्रुपमध्ये वाद तर होतातच. आता त्याचा तक्ताही.
तुमच्या लीग
लोड होतंय…
कसं चालतं
- लीग बनवा आणि लिंक ग्रुपमध्ये शेअर करा.
- सगळे रोजचं कोडं खेळतात आणि एकदा झोन निवडतात, म्हणजे गुण पाठवले जातात.
- दर सोमवारी तक्ता नव्याने सुरू. पहिला येतो तो पेशवा; शेवटचा चहा पाजतो.